Sat. Apr 19th, 2025

जलेबिबाई या गाण्याने प्रसिद्धीच्या झोतात आलेली गायिका रितु पाठक हिने नुकतेच वसुंधरा फिल्म प्रॉडक्शन प्रायव्हेट लिमिटेड या बॅनर चा आणि निर्माते मनीष कुमार सिंह , सह निर्माती निवेदिता देव , दिग्दर्शक दिपक पांडे यांच्या आगामी सुशासन या चित्रपटासाठी गोरेगांव च्या कृष्णा स्टुडिओत डिंगच्याक सरफिरी हे गाणे रेकॉर्डिंग केले असून हे आयटम गीत बॉलिवूड चे प्रसिद्ध गीतकार ( चुनरि ) फेम सुधाकर शर्मा यांनी लिहिले असून याला स्वरसाज चढवला आहे युवराज मोरे या नवीन दमाच्या संगीतकारने. हा चि त्रपट पूर्ण तैयार असून फक्त आता या आयटम सॉंग चे चित्रीकरण बाकी आहे . हा चित्रपट दिवाळीत प्रदर्शित होईल.

जलेबिबाइ फेम गायिका रितु पाठक बनली डिंगच्याक सरफिरी

By admin