Apeksha Films & Music Announces Contest For Fresh Talent
अपेक्षा फिल्म्स एंड म्यूज़िक ने फ्रेश टैलेंट के लिए प्रतियोगिता की घोषणा की भारत, 23 जून 2020: अपेक्षा फिल्म्स एंड…
Latest National, International News Of Political, Sports & Entertainment
अपेक्षा फिल्म्स एंड म्यूज़िक ने फ्रेश टैलेंट के लिए प्रतियोगिता की घोषणा की भारत, 23 जून 2020: अपेक्षा फिल्म्स एंड…
Pracheen Kala Kendra has been one of the pioneers of India to organize regular concerts all over the length and…
मुंबई : फ़िल्म अभिनेता सुशांत सिंह राजपूत ने आज अपने घर में फांसी लगाकर आत्महत्या कर ली। उनके घर के नौकर…
गझल सम्राट पंकज उधास यांचे अपेक्षा म्युझिक साठी पहिलेवहिले पाऊसगाणे वर्षा ऋतूला सुरुवात झाली आणि हा पावसाचा आनंद द्विगुणित करण्यासाठी ‘अपेक्षा म्युझिक’ तर्फे सुद्धा नवीन पाऊसगाणेआले आहे. गझल सम्राट पंकज उधास आणि मधुर आवाजाची गायिका कविता पौडवाल या दोघांच्या स्वरात ‘रंगधनूचा झूला’ हे पाऊसगाणे वर्षाऋतुतील प्रेम अधिक गहिरे करणार आहे . हा पाऊस खास आहे कारण जेव्हा पावसाची रिमझिम बरसात होते ,तेव्हा ऊर्जादायक इंद्रधनुष्य तुमच्याशी संवाद साधतेआणि प्रेमाच्या लहरी पसरवते. पावसामध्ये सर्वात चांगली गोष्ट कोणती तर चांगले संगीत ऐकणे . पावसाच्या गीतांमध्ये नेहमीच प्रेमगीतांना महत्वाचे स्थान असते. ‘रंगधनूचा झूला’ हे पावसातील प्रेमगीत नक्कीच प्रेमाचासंदेश देणारे ठरेल. या संदर्भात ‘अपेक्षा फिल्म्स अँड म्युझिक’ चे अजय जसवाल म्हणतात, “संगीताशिवाय वर्षाऋतू अपूर्ण आहे. वर्षाऋतूच्यानिमित्ताने ‘रंगधनूचा झूला’ हे महत्वाचे गीत प्रदर्शित करताना आम्हाला खूप आनंद होत आहे. माझे आवडते गायक गझलउस्ताद पंकज उधास यांनी मराठी भाषेत गायलेले हे पहिले पाऊसगाणे आहे. कविता पौडवाल यांच्या मधुर स्वरांनी सुद्धा यायुगुलगीताला साज चढवला आहे. म्हणूनच पावसाच्या गाण्यांच्या यादीत हे सुंदर गीत असलेच पाहिजे.” गझल सम्राट पद्मश्री पंकज उधास त्यांच्या मराठी भाषेतील या पहिल्या गीताबद्दल म्हणतात, “मराठी भाषेत गाणे गाण्याचेमाझे स्वप्न होते आणि या गाण्याच्या निमित्ताने हे पूर्ण झाले. हे गीत मराठीतील दिग्गज संगीतकार अशोक पत्की यांनीसंगीतबद्ध केले असून सुप्रसिद्ध गीतकार मंदार चोळकर यांच्या लेखणीतून हे गीत साकारले आहे. हे गीत उत्कृष्ट प्रेमगीतअसून कविता पौडवाल यांच्याबरोबर मी ते गायलं आहे. संगीत प्रेमींना हे गीत कायम लक्षात राहिल. मराठी गीत गाण्याचेमाझे स्वप्न पूर्ण करण्यासाठी मी ‘अपेक्षा म्युझिक’ यांना धन्यवाद देतो.” गायिका कविता पौडवाल त्यांचा आनंद व्यक्त करताना म्हणाल्या, “मी माझ्या ‘रंगधनूचा झूला’ या गाण्याबद्दल बरीचउत्सुक आहे. हे मराठी युगुलगीत मी गझल उस्ताद पंकज उधास यांच्याबरोबर गायले आहे. मला पूर्ण खात्री आहे की हे गीतभाषेचे सर्व अडथळे दूर करेल आणि जगभरातील संगीतप्रेमी लोकांच्या हृदयाला स्पर्शून जाईल. पंकजजी यांचे हे पहिले मराठीगीत असल्याने या गीताला एक वेगळे महत्व आहे आणि त्यांच्या चाहत्यांपर्यंत ही गोष्ट नक्कीच योग्य प्रकारे पोहचेल. ‘अपेक्षा म्युझिक’ या निर्मिती संस्थेचा कायमच दर्जेदार गोष्टींवर विश्वास आहे आणि त्यामुळे असे उत्तम गाणे चाहत्यांपर्यंतपोहचवण्यात ‘अपेक्षा म्युझिक’ हा उत्तम पर्याय आहे.” ‘रंगधनूचा झूला’ याला संगीत ज्येष्ठ संगीतकार अशोक पत्की यांनी दिले आहे आणि गीतकार मंदार चोळकर यांनी हे गीतलिहिले आहे. या गाण्याचा व्हिडीओ प्रशांत श्याम सुर्वे यांनी दिग्दर्शित केला आहे. पावसाचा आनंद द्विगुणित करण्यासाठीआणि हे गाणे ऐकताना गझल सम्राट पंकज उधास आणि कविता पौडवाल यांच्या स्वरात चिंब भिजण्यासाठी ‘अपेक्षा फिल्म्स अँड म्युझिक’ ही संस्था सर्वांना घरी राहा आणि सुरक्षित राहा अशी विनंती करून सर्वांना पावसाचे अँथम’रंगधनूचा झूला’ या पाऊसगाण्याचा आनंद घ्या, असे सांगत आहे. Mumbai, 14 June…
वस्त्र नगरी भीलवाड़ा की राष्ट्रीय स्तर जिमनास्टिक खिलाड़ी माही गोस्वामी ने एक नए क्षेत्र में स्वयं को सिद्ध करने का…
Miss Masala Dosa hindi film team is ready to go for final and last shooting schedule in Mumbai & outdoor…
फिल्म “ये है मेरा वतन” के पांचवे पोस्टर से खड़ा हो सकता है बवाल ! जैसे की आप जानते ही…
फिल्मो में ओटीटी प्लेटफॉर्म पर रिलीज होने से उत्साहित है कृष्णा वर्मा छोटे पर्दे का बड़ा एक्टर कृष्णा वर्मा मुंबई…
With the UAE being hit by the massive COVID-19 pandemic, Indian migrants in the UAE are queuing up outside the…
A new single ‘Mainu Chad Ke’ music video is released, directed by Shivam Khurana. The song is sung by Adnan…
Covid-19 has forced universities across India, and the world indeed, to suspend physical classrooms and shift to online classes. Due…
A fit person is capable of living life to its fullest. Physically fit persons are healthier and are not prone…
This global disaster called the corona virus has put all mankind in jeopardy today. While on one hand this disease…
राईटर डायरेक्टर कुमार नीरज…. एक ऐसा नाम जो अपने कठिन परिश्रम ओर अपने जुनून की बदौलत आज किसी परिचय के…
अनोखे काव्य लेखन से मिली पहचान – सोनी झा प्रेरणा और अलग नजरिया जिसमें होता है। वह अपने कविता के…
“Guinness Book of World Records Holder R K HIV AIDS Research and Care Center “ has in the last 66days…
For the first time ever in the history of world cinema finally, one patriotic Indian army feature film is made…
मुम्बई से 1230 श्रमिकों को लेकर,लखनऊ के लिये रवाना हुईं श्रमिक स्पेशल ट्रेन मुम्बई से 25 मई 2020 को ईद…
“Kyun Karta Hai Fiqr, Aakhir Hoga Kya, Tu Soch Ke Dekh Zara, Kya Kya Hai Paaya…” These words, from the…
Vraddhi Sharma In THE PERFECT ROOM MATE Actress Vraddhi Sharma has spent most of her time in lockdown in creativity…
मज़दूर के लिए रैपर हितेश्वर का नया सोंग हुआ वायरल। सारी दुनिया और अपने देश मेे भी करोना महामारी का…
पंजाब के फाइन अभिनेता राजवीर सिंह पंजाबी फिल्म “रौशनी” को लेकर हैं बेहद उत्साहित। पंजाबी स्टार गुरदास मान के साथ…
Don Cinema releases Oscar nominee Director Majid Majidi’s film ‘Muhammad The Messenger of God” which is releasing on Don Cinema…
Whodunits, murder mysteries, Investigation and edge-of-the-seat suspense thrillers, Bollywood has dazzled us with several tales based on these themes. From…
Rajkumar Khurana, a Table Tennis player, also coach for Indian Table Tennis & Bronze Medalist has carved his place in…
कोरोना पर रैपर हितेश्वर का नया सोंग हुआ वायरल सारी दुनिया और अपने देश मेे भी करोना महामारी का प्रकोप…
She is Sulachna K, 26 years old born in Mumbai and brought up as well as studied in California, USA.…
Lion Raju Manwani,Lata Awtaney & VSSS donated food and other essentials to needy peoples “We have to help each other,…
छोटे कद का बड़ा एक्टर है रत्नेश बरनवाल कद छोटा लेकिन कलेजा बड़ा रखते हैं एक्टर रत्नेश बरनवाल भोजपुरी सिनेमा…
AJ Film Entertainment World All India Release Filmmakers now have a new passion. They have understood that if the concept…
Maa is new song launching on this Mother’s Day 10th May 2020 dedicated to all mothers. Maa is soulful creation…
Ravindra Singh, a well-known singer has lighten up the grim around, a melodious rendition of giving back life to lonely…
Whodunits, murder mysteries, Investigation and edge-of-the-seat suspense thrillers, Bollywood has dazzled us with several tales based on these themes. From…
On the 4th May, 2020, Dr. Rekha Chaudhari, MD of Oneline Wellness Pvt. Ltd. brought together a panel of discussion…
“I am an Indian first, an entrepreneur who takes care of over a 1000 families next. It is time we…
~ Simone Khambatta of Mama Says brings these celebs together who tell us how they want to heal the world…
Distressed Indian parents left to fend for their daughter’s rights with the school’s disgraceful demeanour of protecting the offenders New…
He has a dashing similarity with Lucifer. His handsome persona, carelessly tossed mane, his quirky sense of humour and of…
Jaiswal Youth Federation (JYF) in association with Saraswati Devi Charitable Trust (SDCT) & with the support of its Trustees Sandipji…
Mumbai: Amrita Rao and Hema Malini Ji have come together for The Associated Chambers of Commerce and Industry of India (ASSOCHAM),…
निर्देशक कुमार नीरज की ड्रीम प्रोजेक्ट है हिंदी फिल्म गैंगस ऑफ़ बिहार । हिंदी फिल्म गैंग्स ऑफ़ बिहार कोरोना के…
Jagadguru Narendracharya Maharaj Sansthan, Nanijdham (Maharashtra) contributed 52 lacs to PMCares Fund on the 30th of April 2020 to combat…
Arsala Qureishi has launched BLOW MEDIA right before the pandemic hit the world. Blow Media’s manifesto is clear, it will…
Due to the lockdown for the last 40 days, people have a big problem of eating and drinking due to…
जरूरतमंदो के खाली प्लेटों को भरने की है असली जरूरत : रेखा व्यालपल्ली लॉकडाउन में फँसे हज़ारों बिहार,झारखंड और यूपी…
Music Video Queen Annsh Shekhawat is swaying the hearts of people with her music album “Fikar” Annsh Shekhawat who has…
Lockdown has been a great leveler. It has impacted businesses across the globe, industry and scale of business. However, whether…
Quarantine and lockdown is the only common word we are probably listening from everyone’s mouth these days. And seems like…